पीक संरक्षणासाठी योजना
"कीड, रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (क्रॉपसॅप)
खरीप व रब्बी हंगामांतील विविध पिकांसाठी ही योजना राबवली जाते.
आंबा, डाळिंब, केळी, चिकू, मोसंबी, संत्रा या पिकांवरील कीड, रोगांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना उपाययोजनेबाबत सल्ला दिला जातो.
ही योजना पीकनिहाय विविध जिल्ह्यांमध्ये राबविली जाते. कीड सर्वेक्षकामार्फत प्रत्यक्ष बागांना भेट देऊन कीड रोगासंबंधात निरीक्षणे घेण्यात येतात. राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठे यांच्या मदतीने सल्ले तयार करण्यात येतात. माहिती तंत्रज्ञानाद्वारे सदरची माहिती कृषी विभागामार्फत एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना दिली जाते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सल्ला उत्पादक शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड केली जाते.
योजनेतील फळपिके आणि जिल्हे
फळपिके --- जिल्हा
आंबा --- ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद.
डाळिंब --- नाशिक, सांगली, सोलापूर, नगर, सातारा, औरंगाबाद, बीड, धुळे.
केळी --- जळगाव, नांदेड, सोलापूर, हिंगोली.
संत्रा ---- अमरावती, बुलडाणा, वर्धा, नागपूर, अकोला, वाशीम.
मोसंबी, ---- औरंगाबाद, बीड, जालना, नांदेड.
चिकू ---- ठाणे
जिल्हा नियोजन मंडळ पुरस्कृत पीक संरक्षण योजना (फलोत्पादन पिके)
फळ पिकांचे कीड- रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी राज्यात जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या अनुदानाच्या अधीन राहून पीक संरक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.
या योजनेअंतर्गत अनुदान जिल्हा नियोजन मंडळामार्फत मंजूर करण्यात येते. 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कीडनाशकांचा पुरवठा जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येतो.
कीडनाशके महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळामार्फत पुरविण्यात येतात.
ही योजना सर्व फळझाडे, भाजीपाला, फुलपिके, मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पतींवर येणाऱ्या कीड- रोगांचे नियंत्रण करण्यासाठी राबविण्यात येते.
पीक संरक्षणासाठी योजना...
Letsupp Krushi
लाभार्थी निवडीचे निकष
आवश्यक कागदपत्रे
पिकांची सात-बारा उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक
शेतकऱ्यांनी तालुका, जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्याच्या नावाने अर्ज करावा.
शेतीचा सात-बारा उतारा अर्जासोबत जोडावा.
अन्नसुरक्षा अभियान
कृषी विभागामार्फत उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान ही योजना राबविली जाते.
योजनेअंतर्गत जिल्हे
भात - नाशिक, पुणे, भंडारा, सातारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
गहू - बीड, सोलापूर, नागपूर
कडधान्ये - राज्यातील सर्व जिल्हे
भरडधान्ये - पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
निवड -
अपंग कल्याण योजना
केळीवरील सिगाटोका रोगनियंत्रण योजना
फलोत्पादन विभागाअंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून केळीवरील सिगाटोका रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशके शेतकऱ्यांना दिली जातात.
निवडीचे निकष
आदिवासी शेतकऱ्यांसाठी पीक संरक्षण योजना
फळपिकांवरील कीड, रोगांच्या नियंत्रणासाठी नंदुरबार जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या अनुदानाच्या अधीन राहून पीक संरक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.