आजच्या ” स्मार्ट युगात ” राहा कायम स्मार्ट, Letsupp Krushi सोबत. आपल्या देशात शेती अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. किंबहुना देशातील किमान ६० टक्के जनता शेती व त्यावरील आधारित उद्योगांवर अवलंबून आहे. मधल्या काळात तरुण शेती सोडून शहरांकडे जात होते. आता परिस्थिती बदलत आहे. उच्चशिक्षित तरुण व तरुणी आधुनिक शेती करण्यासाठी आपल्या गावाकडे परतत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अधिकाधिक तरुणांनी शेती व पूरक व्यवसायांकडे वळण्यासाठी शेतीच्या अद्ययावत माहिती त्यांना मिळणे आवश्यक आहे. आपण आता फक्त माहितीच्या नाही, तर ‘स्मार्ट नॉलेज’ च्या युगात वावरत आहोत. शेतीतल्या ‘स्मार्ट नॉलेज’ चा स्रोत म्हणजे ‘Letsupp Krushi’ होय. तो आपल्याला मोबाईलमध्ये मोफत उपलब्ध झाला आहे. Letsupp Krushi हे डिजिटल मॅगझिन जगाच्या कानाकोपऱ्यांत कृषी क्षेत्रात घडणाऱ्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत व्हॉटस् अॅप मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. कृषी क्षेत्रातील अपडेट बातम्यांसह शेतकरी व त्याच्या कुटुंबाचे जीवन समृद्ध करणारे स्मार्ट नॉलेज आम्ही सातत्याने पोहोचवणार आहोत. अॅग्रीकल्चर मधल्या तज्ज्ञ संचालकांची टीम , तसेच कृषी क्षेत्रातील अद्ययावत स्मार्ट नॉलेजचाप्रभावी स्रोत म्हणजे Letsupp Krushi होय.
स्मार्ट शेतकऱ्यांचे डीजीटल magzine - Letsupp Krushi : हे डीजीटल MAGZINE सध्याच्या तरुण आणि स्मार्ट शेतकऱ्यांना जगाच्या कानाकोपर्यात कृषी क्षेत्रात घडणाऱ्या घटनांची महत्वपूर्ण माहिती देणारं माध्यम. सध्या बरेचसे तरुण हे शेती व्यवसायाकडे वळले आहेत . या सर्वांचा स्मार्ट आणि आधुनिक शेती करण्याकडे कल वाढला आहे. अशा अधिकाधिक तरुण शेतकऱ्यांना शेतीचे आधुनिक आणि स्मार्ट ज्ञान मिळणे आवश्यक आहे. यासाठी फक्त माहितीच्या नाही तर “स्मार्ट नॉलेज” ची गरज आहे. व शेतकऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जीवन समृद्ध करणारे “स्मार्ट नॉलेज” Letsupp Krushi च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे.