बाजारात सध्या कापूस विक्री सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात जवळपास ७ टक्क्यांनी चढ-उतार झालेला पाहायला मिळाला. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. परिणामी देशातील बाजारात देखील कापसाच्या दरात सुधारणा दिसून आली.
कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत......
Letsupp Krushi
कापसाच्या दरात होणार वाढ
गेल्या आठवड्याभरात कापसाच्या दराततील बदलणाऱ्या या घडामोडीनंतर आता या आठवड्यात देखील कापसाचे दर वाढण्याचे संकेत मिळत आहेत. काल बाजारामध्ये कापसाच्या दरात शंभर रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात होणारा चढ-उतार पाहता कापसाच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
आठवड्याभरात वाढले कापसाचे दर
मागच्या आठवड्यामध्ये कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ६०० ते ८ हजार ३०० रुपये इतका सरासरी दर मिळाला. परंतु, कापसाच्या दरात हळूहळू सुधारणा होत गेली. कापूस दर सुधारल्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल देखील वाढले.