लाकडी घाणा तेल उद्योग

image

लाकडी घाणा तेल उद्योग हा तास पारंपरिक चालत आलेला व्यवसाय आहे पण मधल्या काळात रिफायनरी तेलाच्या वापरामुळे हा उद्योग जवळजवळ संपला होता पण आताच्या परिस्थिती मध्ये याला परत चांगले दिवस येत आहेत.केमिकल विरहित तेल वापरणे आज लोक जास्त पसंद करतात लाकडी घाणा म्हणजे ज्या घाण्यातून तेल काढले जाते ते तेल काढण्यासाठी लाकडी भागाने ते तेल वेगळे केले जाते .पूर्वी बैलाच्या उपयोग करून घाणे फिरवले जायचे .आता याची जागा मोटार च्या साहाय्याने घेतली आहे .

तेल प्रक्रिया कशी होते

  • जुन्या काळात साधारण १ पायलीचा घाणा असायचा म्हणजे त्यात ४ किलो धान्य असते त्यातून तेल काढण्यासाठी साधारण ४ तास लागायचे तेच आता साधारण १३ किलोचा घाणा असतो त्यासाठी १ तास वेळ लागतो .
  • साधारण १३किलो शेंगदाण्याच्या घाण्यापासून सुमारे ५ ते ५.५ किलो तेल मिळते .तेच खोबरे चा घाणा असतो जो २२ किलोचा असतो त्यातून जवळपास ५० टक्के तेल निघते म्हणजे १० ते ११ किलो तेल यातून निघते .
  • जेव्हा तेल निघते तेव्हा ते मोठ्या टाक्यामध्ये स्टोअर करतात ज्यामध्ये sedimentation म्हणजेच तेलात असणारे कण हे खाली स्थिर होतात .ज्याच्या द्वारे चांगले असणारे तेल आपल्याला वरील साईडला मिळते .
  • घाणा तेल आणि रिफाइन तेलात खूप फरक असतो रिफाईन तेलात जवळपास १२ ते १३ प्रकारची केमिकल्स वापरली जातात आरोग्याच्या द्रुष्टीने चांगले नसते त्यामुळे कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते .घाण्या तेलात चांगल्या कोलेस्ट्रॉल च प्रमाण जास्त असते त्यामुळे आपल्याला नुकसान नसते .

लाकडी घाणा पेंडीचा उपयोग

  • पेंडीचा उपयोग जनावरांसाठी करू शकता ते पण तुम्ही किलोच्या हिशोबने विकू शकतात .बदाम पेंडीचा उपयोग बिस्कीट साठी करू शकता

थोडक्यात माहिती

  • एकूण भांडवल - २ लाख
  • लागणार कच्चा माल (इतर गोष्टी ) -सूर्यफूल ,शेंगदाणे ,तेल साठवयाला टाक्या पॅकेजिंग साठी बॉटल्स
  • मशीनरी -  ३ HP मोटार घाणा
  • मशिनरी किंमत - Rs 137000 घाणा किंमत
  • मनुष्यबळ - २ ते ३
  • विक्री कशी कराल - वेगवेगळ्या किराणा दुकानात तुम्ही तुमचे प्रोडक्ट ठेवू शकता ,तसेच वेगवेगळ्या मॉल्स ला देऊन तुम्ही तुमचे प्रॉडक्ट ठेवू शकता

लाकडी घाणा तेल उद्योग...

Letsupp Krushi

Agronext