टोमॅटोपासून बनवा रस, केचअप, सॉस, प्युरी
टोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी म्हणून ओळखला जातो , काढणीनंतर लगेच खराब होते. त्यामुळे टोमॅटोवर प्रक्रिया करून टिकाऊ पदार्थ (product) बनवल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. टोमॅटोपासून रस, केचअप, सॉस, प्युरी असे अनेक टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.
05-06-2021